STORYMIRROR

rajeshree patil

Tragedy

3  

rajeshree patil

Tragedy

कोमा

कोमा

1 min
9

डोळे तर उघडले

पण तब्बल अडीच तपानंतर...

ना मागे वळता येतेय...

ना पुढे जाता येतेय...

तुझे लहान-मोठे तमाचे

मी नेहमीच ..

सहज झेलले रे ...

पण आता नाही पेलवत..

हा तुझा जीवघेणा ठोसा...

थेट ह्रदयावर बसलाय ..

आणि बंदच पडलय

ते कधीकाळी...

हृदय धडधडणारं..

उरलय फक्त ...

शरीर कोम्यात असणारं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from rajeshree patil

कोमा

कोमा

1 min वाचा

Similar marathi poem from Tragedy