STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

कळलंच नाही...

कळलंच नाही...

1 min
311

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फूल

केव्हा उमललं कळलंच नाही,

तू माझी, तू माझी म्हणताना,

मी तुझा केव्हा झालो कळलंच नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance