suraj patil satara

Romance

3  

suraj patil satara

Romance

किनारा

किनारा

1 min
392


होडीला असं समुद्र किनाऱ्याची

प्रेमाला साज मनोमिलनाचi


ताजमहाल प्रतीक प्रेमाचे 

कधी न संपणाऱ्या प्रेम युगाचे


जसा हिरा मिळे शिंपल्यात

तसे प्रेम न मिळे प्रत्येकास


विझत नाही ज्योत कधीही प्रेमाची

ही साथ असते जन्मोजन्मीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance