इंजिनीयर
इंजिनीयर
1 min
191
प्रत्येक गोष्टीत शोधतो शॉर्टकट त्याला पर्वा नसते परिणामाची.
मुलगी पहात असली तरी कधीही स्वप्न पाहात नाही प्रेमाची.
कितीही अडचणीत असला तरी हसतो ही खुबी आहे इंजिनीयरची.
पण ध्येय ठेवतो जग जिंकून राज्य करायचi.
कधीच रिस्क घेत नाही प्रेम करून मरण्याची.
असते मस्ती प्रत्येक दिवस निवांत पुढे ढकलण्याची.
पण आहे ताकद क्षणात बाजी पटवण्याची.
असते मस्ती कितीही मोठ्या संकटाशी झुंजण्याची.
असते तयारी मैत्रीसाठी कधीही जीव देण्याची.
मैत्री हीच ओळख आहे इंजिनियरची.
