STORYMIRROR

durgataisong dheppe

Romance

3  

durgataisong dheppe

Romance

काळ बदलला

काळ बदलला

1 min
1.1K

काळ बदलला

वर्षामागून वर्षे गेली

आयुष्यातल्या सुख दु:खानी,

जीवनातल्या प्रवासाची सफर झाली


जिवनध्येय गाठताना

येणाऱ्या अडचणीवर,

कठीण प्रसंगातही

तुझ्या सोबतीने मी मात केली


हात तुझा हातात

आणि आयुष्यभराची साथ,

प्रत्येक वळणावर आयुष्याच्या

देशील मला साथ


खरचं लिहताना पुस्तक आयुष्याचं,

त्या प्रत्येक अक्षरात तुच असशील

प्रत्येक पान पलटवताना,

तु मला नवा भाससिल


प्रत्येक क्षण तुझ्या सोबत,

माझ्यासाठी नवा आहे

प्रत्येक क्षणी मला,

तुच हवा आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance