STORYMIRROR

durgataisong dheppe

Romance

3  

durgataisong dheppe

Romance

आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

1 min
240

आठवणीतील क्षण माझ्या

तुझ माझ्या आयुष्यात येण

आणि आपल लग्न

पत्नी म्हणून मला स्विकारण


खरचं अविस्मरणीय क्षण आहे

कुणाला तरी मनापासून स्विकारण

आणि आयुष्यभरासाठी

कुणाचं तरी होण


ओळख नसताना आपली

सोबत मात्र आयुष्यभराची

हातात हात घेऊन दिली वचन

साथ निभावण्याची


साथ निभावताना

सुखदुःखात सोबत कायम राहील

आयुष्यभरासाठीच नाही तर

सात जन्म मी तुमचीच होईल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance