STORYMIRROR

कदम .के.एल.

Classics Fantasy Inspirational

3  

कदम .के.एल.

Classics Fantasy Inspirational

जयोस्तुते

जयोस्तुते

1 min
212

जयोस्तुते जयोस्तुते मराठी मातृभाषे जयोस्तुते 

तुची बोल तुची आस आहे

मातृभाषे तुची जीवनदान आहे

जयोस्तुते जयोस्तुते मराठी मातृभाषे जयोस्तुते

नमोस्तुते नमोस्तुते मराठी मातृभाषे नमोस्तुते

तुची वकब तुची कर्तब आहे

मातृभाषे तुची जगण्याचे कसब आहे

जयोस्तुते जयोस्तुते मराठी मातृभाषे जयोस्तुते 

नमोःत्सयै नमोःत्सयै मराठी मातृभाषेस नमोःत्सयै

तुची तपस्यै तुही सर्वस्वै

मातृभाषे तुची आमचे कर्तव्यस्यै

जयोस्तुते जयोस्तुते मराठी मातृभाषे जयोस्तुते 

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics