जय -पराजय...( चारोळी.)
जय -पराजय...( चारोळी.)
जय - जराजय...
स्पर्धा असो वा निवडणूक
तेथे होतात जय - पराजय !
पण अपयश आले तर पुन्हा
प्रयत्नातुनच मिळेल जय...
जय - जराजय...
स्पर्धा असो वा निवडणूक
तेथे होतात जय - पराजय !
पण अपयश आले तर पुन्हा
प्रयत्नातुनच मिळेल जय...