जवान
जवान
जवानाचं पहीलं प्रेम असतं
भारत देशाच्या मातीवर,
तो मागे पुढे पाहत नाही
गोळी झेलताना छातीवर...
जवानाचं पहीलं प्रेम असतं
भारत देशाच्या मातीवर,
तो मागे पुढे पाहत नाही
गोळी झेलताना छातीवर...