STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational Others

3  

Yogesh Khalkar

Inspirational Others

झेप

झेप

1 min
11.8K

विस्तीर्ण नभांगणी

उंच भरारी घ्यावी

ध्येयाची झेप 

नित्य उंच असावी 


यशाची शिखरे 

क्षणोक्षणी पादाक्रांत करावी 

जमिनीवरची पावले 

मात्र जमिनीवरच राहावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational