STORYMIRROR

swapnil ingle

Tragedy Others

4  

swapnil ingle

Tragedy Others

जगण्यात नाही मजा ती आता

जगण्यात नाही मजा ती आता

1 min
390

जगण्यात नाही मजा ती आता

  दु.खात बुडालो मी आता

आपल्यानींच केली इजा पाहता पाहता


जगण्यात नाही मजा ती आता 

हजारो सुखाच्या आशा देता-देता

काळजात केल्या हजार जखमा...


जगण्यात नाही मजा ती आता

अंधारलेल्या जीवनात...पेटवेल

का प्रकाशमयी समयाच्या वाता..  


जगण्यात नाही मजा ती आता

आले बहुत गेले बहुत ...

मृत आत्म्यात फुंकर मारेल

 का ? कोणी आता ....


जगण्यात नाही मजा ती आता

जगण्यात नाही मजा ती आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy