STORYMIRROR

Shubham mohurle

Tragedy

4  

Shubham mohurle

Tragedy

जातो जीव

जातो जीव

1 min
239

जातो जीव


त्या पडलेल्या चित्रातील अस्तव्यस्त चित्राकडे पाहून

जातो जीव समाजात खितपत पडलेल्या आयुष्यात

जातो जीव प्रेमात हरवलेल्या जीवनाच्या आनंदात

जातो जीव भुकेल्या लहानग्यांकडे बघून हारुन

जातो जीव सत्तेसाठी लालच केलेल्यांकडे बघून

जातो जीव दवाखान्यात आजाराने ग्रासलेल्या पेशंट कडे

जातो जीव मुठित जीव ओतुन अभ्यास करूनही बेरोजगारांसाठी

जातो जीव आईसाठी जी सतत धडपड करीत असते

जातो जीव सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून दहा चकरा मारणाऱ्या व्यक्तिनिष्ठतेसाठी

जातो जीव आत्महत्येस प्रवुत्व झालेल्या शेतकरयांसठी

जातो जीव स्वतःसाठी जेव्हा प्रयत्न करूनही हाती काही लागत नाही ,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy