Anil Dabhade
Romance Tragedy
शब्दांच्या तीक्ष्ण माऱ्याने
काळजाला होते इजा!
घायाळ झालेले काळीज
देते जीवनभर सजा...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
विश्वास ठेव माझ्यावर कसा सोडीन हात??.. विश्वास ठेव माझ्यावर कसा सोडीन हात??..
मना वेधती का, तिचे हे इशारे खरे वाटती हे, कसे भास सारे मना वेधती का, तिचे हे इशारे खरे वाटती हे, कसे भास सारे
जीवनाचे स्वप्न, मी तुझ्यात गं पाहीले गंधाळल्या हास्यात, तुझ्या गं रोज नाहले जीवनाचे स्वप्न, मी तुझ्यात गं पाहीले गंधाळल्या हास्यात, तुझ्या गं रोज नाहले
असावं असं कोणीतरी, मनसोक्त गप्पा मारायला.. असावं असं कोणीतरी, मनसोक्त गप्पा मारायला..
कशी असावी लाखात एक नसावी पण मनामध्ये अशी घर करणारी असावी कशी असावी लाखात एक नसावी पण मनामध्ये अशी घर करणारी असावी
अफाट सागर तिच्याच नावी उरात उसळे काही व्यथा खळखळून ती हसते बिसते मुक्याच असती गृहीत कथा पाठीवरती... अफाट सागर तिच्याच नावी उरात उसळे काही व्यथा खळखळून ती हसते बिसते मुक्याच असती ग...
तू स्मरणात आहे, तू अंतरात आहे.. ओल्या मृद्गंधाचा, श्वासात वास आहे.. तू स्मरणात आहे, तू अंतरात आहे.. ओल्या मृद्गंधाचा, श्वासात वास आहे..
या मनाला करमेना या मनाला करमेना
प्रेम हे ऋणानुबंध जपणारे असावे नाण्यासारखे खणखणीत वाजावे प्रेम हे ऋणानुबंध जपणारे असावे नाण्यासारखे खणखणीत वाजावे
*हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे* *प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे* *हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे* *प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे*
या निसर्ग देवतेने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध बहाल केले आहेत.कुठलाही सुगंध माणसाला प्रसन्न कर... या निसर्ग देवतेने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध बहाल केले आहेत.कुठलाही सुगं...
नजरेन निसर्ग न्याहळणार पानांची जाळी विणणार नजरेन निसर्ग न्याहळणार पानांची जाळी विणणार
भाव मनीचे आकाशी ते कोरले भाव मनीचे आकाशी ते कोरले
आता तु नाही सोबत हा काळ फक्त आठवणींचा.... आता तु नाही सोबत हा काळ फक्त आठवणींचा....
अदा नशीली, रसाळ गाणी न थांबता चाहतोच आहे. अदा नशीली, रसाळ गाणी न थांबता चाहतोच आहे.
या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत
सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी
असंच फुलत राहो लोभस हे चांदणे असंच फुलत राहो लोभस हे चांदणे
क्षण आनंदाचा / नजरभेटीचा मनोमीलनाचा/ प्रेमिकांना क्षण आनंदाचा / नजरभेटीचा मनोमीलनाचा/ प्रेमिकांना
उधळे दाही दिशा सप्तरंगी ओंजळ. नवचैतन्याने बहरलेली प्रीत अबोल उधळे दाही दिशा सप्तरंगी ओंजळ. नवचैतन्याने बहरलेली प्रीत अबोल