हुंदके...( चारोळी )
हुंदके...( चारोळी )
1 min
6.2K
हुंदके...
आपला माणूस जातो
आपल्या पासून दूर !
हुंदके येऊन येऊन
डोळी येतो अश्रूंचा पूर...