हसरे दुःख
हसरे दुःख
मी तुझ्यात मला शोधत होतो
पण तुझ्यात मला मी कधी शोधूच शकलो नाही
"कारण" तर खूप मला उशिरा कळलं...
तुझ्यात तर कधी नव्हतोच मी...!
मी तुझ्यात मला शोधत होतो
पण तुझ्यात मला मी कधी शोधूच शकलो नाही
"कारण" तर खूप मला उशिरा कळलं...
तुझ्यात तर कधी नव्हतोच मी...!