STORYMIRROR

Hritik Mahesh Mhatre

Others

3  

Hritik Mahesh Mhatre

Others

लढा कोरोनाशी

लढा कोरोनाशी

1 min
29

सर्व सुरळीत चालू असताना

कोठून आली ही महामारी

एका विषाणू मुळे झाली टाळेबंदी

अनेकांवर उद्भवली उपासमारी

संयमाचा धीर, सुटू लागला

रिकामा ताट वाजू लागला

डोळ्यातील अश्रू वाहू लागला

सामान्य माणूस रिकाम्या गर्दीत चिरडू लागला


साबणाने धुवून हात ,करू या कोरोनाशी दोन हात

तोंडावर मास्क लावून ,थांबवू या कोरोनाचा प्रसार

पाळुन सुरक्षित अंतर, विषाणूची तोडू या साखळी

गरजूला करुनी मदत, जागृत ठेवू या माणुसकी


Rate this content
Log in