STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

हेच सत्य आहे

हेच सत्य आहे

1 min
182

पैसा सर्वस्व नाही नातेच सर्व आहे


कोण सांगणार त्यांना ज्यांना गर्व आहे


देवाने दिले सर्व एक गोष्ट नाही


मरणानंतर हा देहही मातीतच जाई


जगा आनंदाने तुम्ही वेळ थांबत नाही


नंतर पाश्चातापही सोबत करत नाही


आपल्यामुळे त्रास लोकाना हा अपराध आहे


नंतर हाती काहीच नसते हेच सत्य आहे


हेच सत्य आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract