STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

हायकू

हायकू

1 min
275

चैत्रमास हा

आनंदाला उभारी 

आरोग्यकारी


चैत्रमास हा

प्रकृती चा प्राण

निसर्ग गाण


आंबे मोहोर

पक्ष्यांचा कलरव

मुग्ध मानव


वसंत पंचमी हा

उत्सवाचा नक्षत्र 

सण पवित्र


निसर्ग देन

पुज्यनिय आरास

लक्ष्मीचा वास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational