गुंता
गुंता
सोडवू कसा मी गुंता
गुंतून पडलो मी इथे।
गुरफटलो कसा तयात
जाऊ कसा मी तिथे।
वाट ही अवघड किती
शोधू मी काय इथे।
सरेल का वाट कधी
जायचे मज आहे जिथे।
सोडवू कसा मी गुंता
गुंतून पडलो मी इथे।
गुरफटलो कसा तयात
जाऊ कसा मी तिथे।
वाट ही अवघड किती
शोधू मी काय इथे।
सरेल का वाट कधी
जायचे मज आहे जिथे।