गुंफण
गुंफण
निसटून गेले नाते सारे,
उरल्य त्या आठवणी .
आठवणीत गुंफण राहुनी,
गुफणात तू अडकला नाहीस .
जरी विस्कटून गेले धागे सारे,
तरी खुणा मात्र राहिलेल्या.
जगलो नाही जरी सोबत,
तरी सोबती असू नेहमी.
जिंकून घेतलं सारं मी,
फक्त साथ तेवढी राहिली.

