लपंडाव
लपंडाव
नातं तुझं नि माझं...जसं लपंडावा सारखं
कधी न भेटणार....पण सोबत असणार
खूप काही असतं...पण लपणार
जगतो आपण सोबत...पण जगाला अनोळखी राहुनी
रडून जाशील तू...पण माझ्या विचारतच
प्रेम नाही बोलतो...पण जीव सोडून जाणार
कर्तव्य बजवतो...पण गाठ तशीच राहणार
Strong झाले किती...पण मन हळवे रहाणार
कठीण वाट आहे... पण साथ मला हवी
शेवटी लपंडाव आहे कोणीतरी लपणार...पण हरणार नाही

