Sushama Raut
Romance
मन माझे मोहविते
चाल तुझी तोऱ्याची
प्रेमाचा अंकुर रुजविते
गुंफण शब्द फुलांची
गुंफण शब्द फु...
कोरोना
लेखणी
भारूड
भीती
बालवाडीतील पह...
द्वेष
वाईट स्वप्न
बडबडगीत
प्रेम
तुझ्या पहिल्या-पहिल्या प्रेमाची धुक-धुकी, करते मला चित व उडवते माझे होष. तुझ्या पहिल्या-पहिल्या प्रेमाची धुक-धुकी, करते मला चित व उडवते माझे होष.
दुनियादारी भिऊन सख्या, संधी गमवू नका दुनियादारी भिऊन सख्या, संधी गमवू नका
सुखासंगे दुःख माझे, सांग तू वरशील का सुखासंगे दुःख माझे, सांग तू वरशील का
किनारी तुझ्या मी एकटाच बसलेलो धुंद बेभान माझ्याच तालात किनारी तुझ्या मी एकटाच बसलेलो धुंद बेभान माझ्याच तालात
मला चाहूल ती लागे, चोर पाऊल तुझे ते मला चाहूल ती लागे, चोर पाऊल तुझे ते
तुझी मैत्री कळाली ना, सात जन्म मिळाली ना काय होता माझा गुन्हा, विचारले पुन्हा पुन्हा ... तुझी मैत्री कळाली ना, सात जन्म मिळाली ना काय होता माझा गुन्हा, विचार...
ओवाळते जीव सदा, प्रेमास करते लाज शृंगार ओवाळते जीव सदा, प्रेमास करते लाज शृंगार
तुलाच मागणे माझे, आठवण तुझ्यात राहू दे तुलाच मागणे माझे, आठवण तुझ्यात राहू दे
सोहळा वसंत पंचमीचा, सप्तरंगी साजरा करावा सोहळा वसंत पंचमीचा, सप्तरंगी साजरा करावा
फेन धवल लाटांचे नर्तन भुंग्यापरी वाऱ्याचे गुंजन मनात माझ्या फुलून आले सुखद स्वप्न चांदणे... भिर... फेन धवल लाटांचे नर्तन भुंग्यापरी वाऱ्याचे गुंजन मनात माझ्या फुलून आले सुखद स्व...
बाईच्या अंतर्मनातील खोल कप्प्यात कोंडून ठेवलेल्या प्रियकराच्या आठवणींसारखी बाईच्या अंतर्मनातील खोल कप्प्यात कोंडून ठेवलेल्या प्रियकराच्या आठवणींसारखी
कोमेजलेल्या कळीवर पाऊस बनून बरसलास कळत न कळत तिला आयुष्य देऊन गेलास गंध तुझ्या प्रेमाचा तिने साठव... कोमेजलेल्या कळीवर पाऊस बनून बरसलास कळत न कळत तिला आयुष्य देऊन गेलास गंध तुझ्य...
स्वप्नात तरी मला रोज तूच दिसावीस स्वप्नात तरी मला रोज तूच दिसावीस
रमतो मी तर तुझ्याच ओढ्यात रमतो मी तर तुझ्याच ओढ्यात
सहन होईना दुरावा, आशा आहे तुझा सहवास मिळावा सहन होईना दुरावा, आशा आहे तुझा सहवास मिळावा
जशी श्रावणातल्या गगनी सप्तरंगी कमान जशी श्रावणातल्या गगनी सप्तरंगी कमान
तुझ्याशिवाय जगणे माझे सारेच व्यर्थ आहे तुझ्याशिवाय जगणे माझे सारेच व्यर्थ आहे
तरी तुझ्यासवे मी जग माझे गुंफले तरी तुझ्यासवे मी जग माझे गुंफले
हॅप्पी किस डे म्हणत, एकमेकात तल्लीन होवू हॅप्पी किस डे म्हणत, एकमेकात तल्लीन होवू
सोबत असावी तशाच क्षणांची सुंदर स्वप्नांची मधुर प्रेमाची सोबत असावी तशाच क्षणांची सुंदर स्वप्नांची मधुर प्रेमाची