गुलाब
गुलाब
तू माझा गुलाब...
तुझे ओठही गुलाबी
तुझे गालही गुलाबी
आजचा दिवसही गुलाबी
या गुलाबी दिवशी
थंडीही गुलाबी
गुलाबी थंडीतील
तुझी मिठीही गुलाबी
आजचा दिवस तुझा गुलाबी...
तू माझा गुलाब...
तुझे ओठही गुलाबी
तुझे गालही गुलाबी
आजचा दिवसही गुलाबी
या गुलाबी दिवशी
थंडीही गुलाबी
गुलाबी थंडीतील
तुझी मिठीही गुलाबी
आजचा दिवस तुझा गुलाबी...