STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

2  

Arun V Deshpande

Romance

गोड चेहऱ्यावर

गोड चेहऱ्यावर

1 min
273

लालबुंद चेहरा ओठांची थरथर आठ्यांचे जाळे

रागावलीस? आपल्या माणसावर

फार तर रुसावं थोडंथोडं फुगावं

फटकन फुटावा फुगा लटक्या रागाचा...

फुलावं हसू फुलांसारखं गोड चेहऱ्यावर तुझ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance