STORYMIRROR

प्रीती कोडापे

Romance

4  

प्रीती कोडापे

Romance

गजल

गजल

1 min
3

मी अशी त्या चंद्राची चांदणी होती 
नेहमी जवळ असून त्याच्या पासून लाखो मैल दूर होतो

फुलाचा सुगंध आला च होता 
अरे देवा मी मात्र नात्याच्या वेदनेत चूर होतो 

मी किती केली भेटीचा अचंबा
मात्र भूतकाळात जणू स्वप्न चूर होतो...

न चौकशी केली साधी नात्यातली मी
ऐन थंडीत मी  ओस झालो होतो......

कोणत्या काळाला आता दोष द्यावे
नात्याला मीच नामंजूर होतो...

ठेवतो आहेस तू आठवणीत कोठे
एकदा मीही तूझ्या अंगणातील तुळस होतो...

प्रीती कोडापे
     अनचाहे-अल्फाज


Rate this content
Log in

More marathi poem from प्रीती कोडापे

Similar marathi poem from Romance