STORYMIRROR

प्रीती कोडापे

Romance

3  

प्रीती कोडापे

Romance

प्रेम

प्रेम

1 min
3

लिहताना मी प्रेमा शिवाय कुठे च वळत नाही 
इतर असतात वाट पण मी तिकडे वळत नाही....

हो कळतात मला या वाटेवर खुप वेदना असतात 
पण का कुणास ठाऊक माझ्या मनाला त्याच भुरळ घालतात..

नवीन क्षण छान वाटतात जगताना मला प्रेमात 
मन ही झूरतो ना मग रे सख्या या आभासी जगात....

वेदना, प्रेम, विहर मला लिहताना छान वाटतो 
तुला आठवल की मग मनात प्रेम येऊन दाटतो....

प्रीती


Rate this content
Log in

More marathi poem from प्रीती कोडापे

Similar marathi poem from Romance