घेऊनी गुलाबाचे फूल मी
घेऊनी गुलाबाचे फूल मी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
वाट किती बघू मी
कधीतरी तू हो म्हण म्हणून
घेऊनी गुलाबाचे फूल मी
तुला देण्यासाठी आलो दुरून