गडी मिळाले सकळ
गडी मिळाले सकळ
गडी मिळाले सकळ ।
यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा ।
खेळ बरा म्हणती ॥२॥
विसरलें तहान भुक ।
देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥
भुललें संवगडी देखोनी ।
एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥
गडी मिळाले सकळ ।
यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा ।
खेळ बरा म्हणती ॥२॥
विसरलें तहान भुक ।
देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥
भुललें संवगडी देखोनी ।
एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥