Sanjay Ronghe
Action Classics Inspirational
सर सर येऊन
गेला पाऊस ।
भिजले अंग
झाली हौस ।
ओल्या मातीचा
गंध सुटला ।
झाडावरचा
पक्षी उठला ।
जाऊ कुठे
मी धावू कुठे ।
काही सुचेना
गाऊ कुठे ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी मिळवू इच्छिता? शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी म...
हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे. हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे.
जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, अंतःप्रकाशाच्या शोधा... जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, ...
नाताळची शुभेच्छा होता तो देत. नाचलो सारेच मनसोक्त आनंद घेत, नाताळची शुभेच्छा होता तो देत. नाचलो सारेच मनसोक्त आनंद घेत,
तर्कवितर्कांना पेव फुटतात... तर्कवितर्कांना पेव फुटतात...
चला, खंबीर होण्यास चला, खंबीर होण्यास
.... फॅशन ती यावी .... फॅशन ती यावी
आश्वासनाचा पाऊस , मोठं मोठी स्वप्ने आश्वासनाचा पाऊस , मोठं मोठी स्वप्ने
कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा
शाळेतल्या जरा समजूतदार मुली निरागस असतात, स्वप्नाळू असतात, मनाच्या तळात शाळेतले प्रसंग जपतात. शाळेतल्या जरा समजूतदार मुली निरागस असतात, स्वप्नाळू असतात, मनाच्या तळात शाळेतले ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा
नववधू, सासर, छळ नववधू, सासर, छळ
तरुण मन वागणूक वेगाचा नाद बेफिकिरी तरुण मन वागणूक वेगाचा नाद बेफिकिरी
खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला? खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देई...
दहशतवाद, नायनाट, आक्रमक पावले सरकारची दहशतवाद, नायनाट, आक्रमक पावले सरकारची
सद्यस्थिती सद्यस्थिती
शिक्षणाची झालेली हेळसांड शिक्षणाची झालेली हेळसांड
विचारांची क्रांती करा विचारांची क्रांती करा
गाडगेबाबा यांचा कानमंत्र गाडगेबाबा यांचा कानमंत्र
पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी