Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Romance Tragedy

2  

Nilesh Bamne

Romance Tragedy

एकतर्फी प्रेम ...

एकतर्फी प्रेम ...

1 min
666


ती म्हणाली नाही कधीच मला

माझे तुझ्यावर प्रेम आहे

मलाच वाटतं राहील उगाच!

तिची प्रत्येक कृती

वाटत होती मला माझ्यासाठीच आहे


पण तो भ्रम होता माझा

ती तिच्या जगात सुखात होती

मी उगाच तिच्या सुखात

माझे सुख शोधात होतो


माहित नाही ती

कोणासाठी रात्र जागवत होती

पण तिच्यामुळे माझी रात्र

कधी माझ्या वाट्याला आलीच नाही


पहिल्यांदा एक गुन्हा घडला माझ्याकडून

मी एकतर्फी प्रेमात पडलो

तिच्या प्रेमाचा मी

पतंग होऊन उडत राहिलो

ती मात्र फुलपाखरू होऊन

फुलं शोधत होती

जाग आली तेव्हा उशीर झाला होता

माझ्या हातातून जग निसटलं होत

आणि तिच्या मुठीत जग होतं...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance