STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

एकले झाड

एकले झाड

1 min
229

निष्पर्ण रूप गडद वेषांत

झाड ऊभे एकले रानात

सांजवेळी प्रकाशछायेत

चंद्र आतूर डोकावे रानात. 


मना भावे खेळ सृष्टीचा

काळ हा सुखद बदलाचा

मोह नावरे छबीत टिपण्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract