STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Tragedy

3  

Vishal patil Verulkar

Tragedy

एक वचन देशील का.?

एक वचन देशील का.?

1 min
294

जाताना एक वचन देशील का..?

नाही आलीस जीवनात तर स्वप्नात तरी येशील का..??


जाताना एक वचन देशील का..?

नाही सप्तपदी तर स्मशानापर्यंत तरी येशील का..??


जाताना एक वचन देशील का..?

नाही झालो एक तरी स्वर्ग तरी भेटशील का..??


नाही भेटली या जन्म सहा जन्म तरी भेटशील का..?

जाताना एक वचन देशील का..??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy