एक शब्द
एक शब्द
एका शब्दाने अपूर्ण वाक्य पूर्ण होते..
एका शब्दाने वाक्याचा अर्थ बदलते...
एका चुकीच्या शब्दाने नाती तुटतात...
एका चांगल्या शब्दाच्या उच्चाराने पुन्हा नाती जुळतात...
एक शब्द मनात भाव निर्माण करू शकतो...
एक शब्द मनात वादळ निर्माण करू शकतो....
एक चुकीचा शब्द अर्थाचा अनर्थ करू शकतो...
एक चुकीचा शब्द कहर निर्माण करू शकतो....
एका चांगल्या शब्दाने समोरच्याच्या हृदयात जागा मिळवू शकतो...
एक चांगला शब्द कुणाच्या चेहर्यावर स्मितहास्य निर्माण करू शकतो..