STORYMIRROR

आपला माणूस

Others

3  

आपला माणूस

Others

माझे आयुष्य

माझे आयुष्य

1 min
12.1K

माझ्या आयुष्यातल मलाच काही कळेनास झालं,

पाझरणारे डोळेच खेळत आहेत माझ्या जीवाशी,

साथ देणारेच साथ सोडून जात आहेत ,

सोबत असणारेच तसे दूर असतात, 

वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते,

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते ,

तसे 

माझे आयुष्य असे एक उत्तर बनलेले आहे...

प्रश्न ठाऊक नसलेले...


Rate this content
Log in