एक अापण साधू झाले
एक अापण साधू झाले
एक अापण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।।
उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।धृ।।
माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।।
ऎसा उमज अादि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।।
काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।
