STORYMIRROR

Jitesh ashok Kayarkar

Tragedy Others

4  

Jitesh ashok Kayarkar

Tragedy Others

दुष्काळ एक.मोठी समस्या

दुष्काळ एक.मोठी समस्या

1 min
319

बियाणे पेरले काळ्या मातीत

शेतकरी करतो पावसासाठी तपस्या

सार पीक करपल उन्हापाई आता

सगळीकडे दुष्काळ एक मोठी समस्या....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy