परी
परी
1 min
342
छोट्या छोट्या पावलांनी
तु आली आमच्या घरी
बाबांची लाडकी सुंदरी
माझी राजकुमारी परी...
छोट्या छोट्या पावलांनी
तु आली आमच्या घरी
बाबांची लाडकी सुंदरी
माझी राजकुमारी परी...