दुकानात
दुकानात
मनाचे रोगी प्रेमाच्या
जाळ्यात फसतात
हळूहळू प्रेमाचे किडे
डोक्यात घाण करतात
दु:ख सहन करत सारे
दारूच्या दुकानात मरतात
पाहा खोट्या प्रेमाची सर्वत्र
ठिणगी पेटली आहे...
मनाचे रोगी प्रेमाच्या
जाळ्यात फसतात
हळूहळू प्रेमाचे किडे
डोक्यात घाण करतात
दु:ख सहन करत सारे
दारूच्या दुकानात मरतात
पाहा खोट्या प्रेमाची सर्वत्र
ठिणगी पेटली आहे...