STORYMIRROR

Aditya Gonugade

Comedy

3  

Aditya Gonugade

Comedy

डोकं झालं क्रॅक

डोकं झालं क्रॅक

1 min
236

कोरोना आला शाळा पडली बंद क्रॅक झालं डोकं

ऑनलाईन क्लास करताना डोकं बनल खोकं 

दहा महिन्यांनी शाळेत आलो थोडं हायस वाटलं

येऊन अभ्यास पाहतो तर माझं डोकचं पेटलं

विज्ञानाचा अभ्यास करून मती झाली गुंग 

हे वर्ष होणार नाही याचा झाला भंग

भूमितीचा अभ्यास करता करता युक्लिड बनलो

खरं,बीजगणिताचा वेनच विसरलो

भूगोल समजताना तोंडाचे पाणी पळाले

मराठी व्याकरणाची संधी सोडवताना डोक्याचे केस जळाले 

इतिहास काही कळलाच नाही 

इंग्लिशही मजेशीर समजली काही

काही कळत नव्हत, वळत नव्हत, म्हणून डोकं झाल क्रॅक 

आता जातो मी कवितेतून बॅक 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy