STORYMIRROR

Sagar Laholkar

Action Others

2  

Sagar Laholkar

Action Others

छत्रपती

छत्रपती

1 min
39

छत्रपतींच्या नावाने राजकारण करायच

आणि छत्रपतींनाच तिकीट नाही द्यायच

आता या गनिमाच्या औलादींना

जनतेने जरा ओळखायला शिकायच


महाराष्ट्राच्या राजकारणात

छत्रपतींच्या नावाने पान सुद्धा नाही हालत

मग छत्रपतींना टिकीट नाही दिल

तेव्हा कुठल्याच पक्षाला लाज कशी नाही वाटत


बंद करा छत्रपतींच्या नावाने राजकारण 

बंद करा भाषणात त्याचा नावाचा वापर 

आणि द्या छत्रपतींच्या वंशजांना आदर

नाही तर त्या गनिमांच्या औलादींनी लक्षात ठेवाव 

त्यांच्या नावाशिवाय तुम्हाला मिळणार नाही साधी भाकर


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Sagar Laholkar

Similar marathi poem from Action