STORYMIRROR

Mitali More

Tragedy

3  

Mitali More

Tragedy

चालली तू

चालली तू

1 min
230

प्रेमाचे नाते हे 

तोडून चालली तू 

भावनांचे बांध हे 

फोडून चालली तू 


गोंदून प्रेम प्रितीची 

हृदयात अक्षरं

ती अक्षरे अनंत 

खोडून चालली तू 


कसा भुलू त्या 

मनातील सुप्त भावनांना 

आक्रोशात सारा खेळ 

खेळून चालली तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy