भरवसा
भरवसा
तुझ्यासारखीचा काही
भरवसा नाय
बरबाद करायला मला करशील
तू काय काय
तुझ्यासाठी नाही आता शिक्षा
भोगायची तू राहिली ना
भरवशाची
तुझ्यासारखीचा काही
भरवसा नाय
बरबाद करायला मला करशील
तू काय काय
तुझ्यासाठी नाही आता शिक्षा
भोगायची तू राहिली ना
भरवशाची