STORYMIRROR

Vijay Indushokai

Tragedy

3  

Vijay Indushokai

Tragedy

भंगूनी बुद्ध गेला

भंगूनी बुद्ध गेला

1 min
212

केला घात तरीही , हातात पात आहे

गांडू शाैर्याठायी, हा रक्तपात आहे


मारती मजबूरांना, चाकर शक्तीशाली

गुलामगिरीची ही, भ्याड जात आहे


खाते मनास्तित्वे, बुद्धी पोखरुनी आता

पेरलेल्या भित्या सारं, आयुष्य खात आहे


श्वासा-श्वासांत आता, द्वेष नाचतो येथे

नंग्या रक्तात इथली, मानवता न्हात आहे


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy