"भातुकलीचा खेळ "
"भातुकलीचा खेळ "
भातुकलीच्या खेळातील राजा
आणि राणी साराच खेळ मांडला
खेळासाठी खेळामध्ये सारेच खोटे
ना शिधा ना पाणी तरीही असे समाधानी
मानावे मनी खोटेच ढेकर येती
खोटे-खोटे खाल्या वरि मनात येई
तेंव्हा होई रात्र अन् दिन क्षणात
आंघोळ क्षणात तयारी अन् खोटाच कार्यक्रम होई लग्नाचा
तू राजा अन मी राणी खेळ असे भातूकलीचा
तोच शिपाई अन् तोच दुधवाला होई
क्षणात बदले नाते अन् घर
खेळ असे हा भातुकलीचा
तू राजा अन् मी राणी ।