Anil Dabhade
Abstract
उपक्रमात येते व्यत्यय
अवांतर पोस्टची!
का? लय बिघडावी
चाललेल्या कार्यक्रमाची...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
स्वतःच्या स्वार्थासाठी येथे रस्सीखेच दिसते दुसऱ्याला तुडवून आपणच सर्वकाही आहे असे जगाला वाटते स्वतःच्या स्वार्थासाठी येथे रस्सीखेच दिसते दुसऱ्याला तुडवून आपणच सर्वकाही आहे...
बदलली सर्व काया बदलले सर्व विचार बदलली जशी संस्कृती तसे बदलले आचार... बदलली सर्व काया बदलले सर्व विचार बदलली जशी संस्कृती तसे बदलले आचार...
अंतरी कोलाहल कसला जीव कशास उदार वागे अंतरी कोलाहल कसला जीव कशास उदार वागे
मज्जा रे दगडोबा तुझी!.... रोज तुला येतो नैवद्य खास मज्जा रे दगडोबा तुझी!.... रोज तुला येतो नैवद्य खास
स्वार्थापोटी भावना इथे शून्य झाल्या करण्या मदत कोणास उसंत नाही स्वार्थापोटी भावना इथे शून्य झाल्या करण्या मदत कोणास उसंत नाही
चोरून बैल चरतो हिरव्या कुरणात ते खाण्यात व्यस्त, आमचे रान फस्त आहे चोरून बैल चरतो हिरव्या कुरणात ते खाण्यात व्यस्त, आमचे रान फस्त आहे
सोप असतं का कुठे....? ध्रुव तारा निर्माण करणं ... सोप असतं का कुठे....? ध्रुव तारा निर्माण करणं ...
विविधतेतही एक रंग माझा खबरदार, जर घ्याल पंगा अशोकचक्र पुन्हा गतिमान करा फडकताना संदेश देतो तिरंगा विविधतेतही एक रंग माझा खबरदार, जर घ्याल पंगा अशोकचक्र पुन्हा गतिमान करा फडकताना...
मिसळले एकमेकांत दोन्ही, कालचे अन आजचे मिश्रणातही दोघेजण, उमटतात एका लयीचे मिसळले एकमेकांत दोन्ही, कालचे अन आजचे मिश्रणातही दोघेजण, उमटतात एका लयीचे
निवृत्ती म्हणजे आरामाचे दिवस असतात त्या आरामालाही सारेच कसे कंटाळलेले दिसतातं निवृत्ती म्हणजे आरामाचे दिवस असतात त्या आरामालाही सारेच कसे कंटाळलेले दिसतातं
काय करावे कळेना अशी स्थिती समाजाची नारी असे वंदनीय दयनीय स्थिती तिची!! काय करावे कळेना अशी स्थिती समाजाची नारी असे वंदनीय दयनीय स्थिती तिची!!
विचार नाही आचारातही राहिली न शुचिता माय बहिणी गोमातेची पूजा कसली आता विचार नाही आचारातही राहिली न शुचिता माय बहिणी गोमातेची पूजा कसली आता
यांना कशाचे काही देणे घेणे नाही फक्त मौज मजा करण्यात दंग आहेत यांना कशाचे काही देणे घेणे नाही फक्त मौज मजा करण्यात दंग आहेत
थोडच थांबा सर.... इतक्यात येईल माझी आई....! थोडच थांबा सर.... इतक्यात येईल माझी आई....!
बहुतांशी कळपांच्या, वळणाऱ्या नजरा डरकाळ्या घुमल्या की, पळणाऱ्या नजरा बहुतांशी कळपांच्या, वळणाऱ्या नजरा डरकाळ्या घुमल्या की, पळणाऱ्या नजरा
एक मागणे देवा तुझला ठेव सदैव माझा बाणा करारी... एक मागणे देवा तुझला ठेव सदैव माझा बाणा करारी...
4 ओळी, 4 हि ओळीतील पहिले अक्षर हे मराठी बाराखडीतील क्रमवार अक्षरे , प्रत्येक ओळीत फक्त तीनच शब्द , द... 4 ओळी, 4 हि ओळीतील पहिले अक्षर हे मराठी बाराखडीतील क्रमवार अक्षरे , प्रत्येक ओळी...
जगास काय दोष देऊ भाव जिव्हारी लागला ओढ अंतरी खलली दोष जन्मा लागला जगास काय दोष देऊ भाव जिव्हारी लागला ओढ अंतरी खलली दोष जन्मा लागला
संधीसाधू नेते , मुजोर प्रशासक उदासीन जनता अनाथ दीनवाणी संधीसाधू नेते , मुजोर प्रशासक उदासीन जनता अनाथ दीनवाणी
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध