STORYMIRROR

Pavan Kamble

Abstract

2  

Pavan Kamble

Abstract

असतं मनात

असतं मनात

1 min
145


असतं काही मनातलं

जे मनातच ठेवावं लागतं

सांगायचं म्हटलं मनातलं तरी

शेवटी ते मनातच कोंडून राहतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract