STORYMIRROR

shree Arts

Romance

4  

shree Arts

Romance

❤️अश्या या सांजवेळी ❤️

❤️अश्या या सांजवेळी ❤️

1 min
219

❤️भेट माझी तुझी

स्मरते सांजवेळी

पण तू ना जवळी

अश्या या सांजवेळी


❤️तोच चंद्रमा नभी

तेच तारे नभी

पण तू ना जवळी

अश्या या सांजवेळी


❤️आठवे रे मला

तुझे ते स्पर्शने

पण तू ना जवळी

अश्या या सांजवेळी


❤️ये ना आता प्रिया

नको ना सतवू

 ये ना ये जवळी 

अश्या या सांजवेळी 


         ❤️सौ. सीमा पाटील ❤️     



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance