STORYMIRROR

shree Arts

Romance

4  

shree Arts

Romance

❤️असर❤️

❤️असर❤️

1 min
434

भिडे जेव्हा नजरेला नजर

नजरेतून होई असा का कहर

माझी मी नाही राहते

असा कसा होत आहे तुझा असर


ते तुझे रोजच भासणे

वेगळीच दुनिया नवी वाटणे

स्वप्नात माझ्या तुझे येणे

असा कसा होत आहे तुझा असर


तुला पाहताच माझे लाजणे

तुझ्या नजरेने मोहरणे

आठवणीने तुझ्या शहारणे

असा कसा होत आहे तुझा असर


आता तरी हो बोलना

तुझ्या मिठीत विसावू देना

होईल आपली लव स्टोरी जबर

असा कसा होत आहे तुझा असर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance