STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

2  

Shobha Wagle

Romance

अबोली

अबोली

1 min
3.0K

मुक्या शब्दांना नाही ओळखले,

चेहऱ्यावरचे भाव ही नाही जाणले!

कशी जाणशी माझी प्रिती रे?

शब्दां वाचुन अडले मी रे,.

बाह्य भाव नाही जाणले,

अंतरंगी ह्दय कसे जाणशी?

शब्द पुटपुटती ओठावरती,

घुटमळती ते जीभे वरती.

फेकू त्यांना कसे बाहेर?

हे न मला माहित रे.

तूझ्या वाचून जीवन सूने,

हेच एक मला माहित रे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance