अबोला
अबोला
नको राहू तू अबोल
मानतील तुझ्या भावना माझ्यासमोर
तू आतातरी खोल...
तुझा अबोला छळतोय खूप मला
होत नाही प्रतीक्षा
तुझ्या होकाराची मला..
बोलून टाक ग सखे
मन मोकळेपणाने मला
तुझं उत्तर काहीहि असो
मान्य असेल मला..
हा शब्दांचा खेळ आहे सारा
तुझ्या प्रेमाचा सखे मी होईन पहारा
प्रेमाला माझ्या थोडं तू
तोलून तरी बग
आहे माझ्या प्रेमाच खूप सार मोल
सखे आतातरी तू माझ्याशी बोल
मनातील तुझ्या भावना माझ्यासमोर
तू आतातरी खोल....

